वासुदेव पाळंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दिग्दर्शक व संघटक.

मृत्यू: सप्टेंबर २४ १९९८


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

उत्तम दर्जाचे दिग्दर्शक. अभिनयाची उत्तम जाण, सर्वत्रच सुंदर वाणी.

Progressive Dramatic Association चे, जयंत धर्माधिकारी यांसह प्रथमपासूनचे कार्यकर्ते. दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे साहाय्यक. कलोपासक मध्ये‌काही काळ काम. जागर संस्थेची स्थापना प्रसंग नाट्यदर्शन ही मुलांच्या बौध्दिक मशागतीसाठी आणि अभिनयातील प्रगतीसाठी सुरू केलेली चळवळ ही पाळंदे यांची रंगभूमीला विशेष देणगी.