वासनवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. वासनवेल ही वनस्पती आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. नवीन संकल्पनेनुसार कोरोना औषधांमध्ये या वनस्पतीचा खूप उपयुक्त उपयोग होईल ही वनस्पती विषाणूजन्य रोगांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरते असे अनेक तज्ञांचे मत आहे


विषाणूरोधी गुणधर्म

वासनवेल किंवा पातालगरुडी (शास्त्रीय नाव- कोक्युलस हिर्सुटस) या वनस्पतीची वेल देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाळ्यात येते. काही ठिकाणी ती बारमाही उपलब्ध असते. या वनस्पतीच्या पानांमध्ये आणि मूळांमध्ये औषधी गुणधर्म असतात. डोकेदुखी, डोळ्यांची साथ, दातदुखी, पोटदुखी, अतिसार, त्वचेचे रोग अशा विविध आजारांवर उपचारांसाठी परंपरागत या वनस्पतीचा वापर केला जातो. सनफार्माने वासनवेलच्या अर्कापासून तयार केलेल्या 'एक्यूसीएच' या औषधामुळे डेंगी, करोनासह विविध विषाणूंचा संसर्ग कमी होत असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे.

पूर्ण माहीती करीता वाचा

वासनवेल व करोनासह विविध आजारांवर उपयुक्त असणारी वनस्पती

[१] पूर्ण माहीती करीता वाचा

http://coronainnings.blogspot.com/2020/09/cocculus-hirsutus-and-coronavirus.html


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.