Jump to content

वाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाल ही एक वेलवर्गीय वनस्पती आणि भाजी आहे.

लाल वालाच्या शेंगा

बोलीभाषेतील नावे

[संपादन]
  • आवरे, चप्परदावरे, चिक्कडिकाई (कन्नड),
  • आवरी, मोचाई (तमिळ),
  • अनुमुलू, चिक्कुडू (तेलुगु),
  • आवरा, मोचकोट्टा (मल्याळम),
  • सेम, बल्लार (हिंदी),
  • शिम (बंगाली),
  • वाल (गुजराती),
  • पावटा, वाल (मराठी),
  • सिन बीन (आसाम)
लाल वाल