वायपिन
Appearance
(वायपिन बेट या पानावरून पुनर्निर्देशित)
वायपिन बेट हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरापासून २७ किमी अंतरावर समुद्रात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे.
हे बेट गोश्री पुलांनिशी मुख्य भूमीशी जोडलेले आहे. फोर्ट कोच्चीपासून येथे फेरीबोटीची सेवा आहे. या बेटाला स्थानिक कोच्ची पोर्तुगीझ भाषेत इस्ला सांता असे नाव आहे.