Jump to content

वान डर वाल्स त्रिज्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वान डर वाल्स त्रिज्या एकाच मूलद्रव्याच्या दोन अणुंमधील किमान अंतराची मर्यादा दर्शविते. एकाच मूलद्रव्याचे कोणतेगी दोन अणु या त्रिज्येने दर्शविलेल्या अंतरापेक्षा जवळ येऊ शकत नाहीत.

अणु हे फक्त बिंदू नसून, त्यांना घनफळ असते असे सर्वप्रथम जोहान्स डिडेरिक वान डर वाल्स या शास्त्रज्ञाने सुचविले होते. म्हणून या अंतराचे नाव त्याच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे.