Jump to content

वाघ सिंह माझे सखे-सोबती (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाघ सिंह माझे सखे-सोबती
लेखक दामू धोत्रे
(शब्दांकन: भानू शिरधनकर)
भाषा मराठी
साहित्य प्रकार आत्मचरित्र
प्रकाशन संस्था मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
प्रथमावृत्ती ऑगस्ट ३१, १९६९
पृष्ठसंख्या ३०४

वाघ सिंह माझे सखे-सोबती हे मराठी सर्कसपटू दामू धोत्रे यांचे भानू शिरधनकर यांनी शब्दबद्ध केलेले आत्मचरित्र आहे.