वाकेनिशी
Jump to navigation
Jump to search
मध्ययुगीन महाराष्ट्रात राजे आणि सरदार यांच्या पदरी वाकनीस असत. लिखापढीचे काम वाकनिसांकडे असे. त्यांनी लिहिलेल्या दस्तावेजाला वाकेनिशी किंवा वाकनिशी असे म्हटले जाते. वाकनिशी हे इतिहासाचे एक अस्सल साधन मानले जाते.[ संदर्भ हवा ]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |