वसई-विरार शहर महानगरपालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वसई-विरार महानगरपालिका या पानावरून पुनर्निर्देशित)

वसई-विरार शहर महानगरपालिका महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसई-विरार जोडशहराचा कारभार सांभाळणारी पालिका आहे. याचे मुख्यालय विरार येथे आहे.