Jump to content

वसंत डोळस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाॅ. वसंत डोळस हे दलित साहित्यावर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांचा छत्री जॆव्हा चोरीला जाते' ही गोष्ट आधी 'सकाळ'च्या 'मुक्तपीठा'त आणि नंतर 'प्रीतम' नावाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. २१ जानेवारी २०१८ च्या 'सकाळच्या सप्तरंग' पुरवणीत वसंत डोळस यांचा 'जागर लोकशाहीचा' हा भारतीय राज्यघटनेवरचा लेख प्रकाशित झाला आहे.

पुस्तके[संपादन]

  • कथाभारती (कथासंग्रह)
  • दलित साहित्य : प्रेरणा आणि स्वरूप