Jump to content

वर्ग चर्चा:ॲन्ड्रॉइड उपयोजने द्वारा चढवलेली चित्रे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओळखायचे कसे?

[संपादन]

एखाद्या चित्रास् हा वर्ग लवताना ते चित्र ॲन्ड्रॉइड उपयोजने द्वारा चढवले आहे हे ओळखायचे कसे? - प्रबोध (चर्चा) १७:१५, १४ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]


प्रबोध नमस्कार ,

बर्याच दिवसांनी विकिपीडिया वर पाहून आनद झाला.

हा वर्ग लवकरच सुरु करीत असलेल्याॲन्ड्रॉइड आधारित स्वयंचलित यंत्रणेचा भाग आहे. हे सारे वर्गीकरण आपोआप होणार आणि त्याच मुळे ह्या वर्गात परीक्षणातील काही चित्रे तुम्हाला आताही दिसतील. हा वर्ग आंतरिक वापर साठी असल्याने तो कोणत्याही ठिकाणी स्वताहून टाकला तरी त्या पानात वर्ग दिसणार नाही. - राहुल देशमुख १७:४८, १४ फेब्रुवारी २०१३ (IST) oh! Great!! - प्रबोध (चर्चा) १७:५२, १४ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]