वर्ग चर्चा:स्लोव्हेकिया

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्ग:स्लोव्हाकिया[संपादन]

मराठीत 'स्लोव्हाकिया'(आणि हिंदीसारख्या इतर देशी भाषांत 'hi:स्लोवाकिया') अशा नावाने हा देश ओळखला जातो व हा शब्द मराठी पत्रकारितेत बराच रूढ झाला आहे. त्यामुळे या वर्गाचे स्थानांतर 'वर्ग:स्लोव्हाकिया' या नावाने व्हावे असे माझे मत आहे.

--संकल्प द्रविड ०५:०९, २७ मार्च २००७ (UTC)