वर्ग चर्चा:भारत-पाकिस्तान फाळणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

[संपादन]

Gnome-edit-redo.svgSureshkhole: कृपया, 'फ़ाळणी' शब्दातला फ़ (हिंदी) हा काढून हा वापरा. --संदेश हिवाळेचर्चा २१:०६, २७ जानेवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २१:०६, २७ जानेवारी २०१८ (IST)


फ़ाळणी मधील हा हिंदीतील नुक्ता असणारा आहे.
हो ते मला लक्षात आले पण ते दुरुस्त कसे करावे ते मला माहित नाही आपण करू शकत असाल तर जरुर करावे.Sureshkhole १५:०९, २५ जानेवारी २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgSureshkhole: मी बदल करतो मात्र तुम्ही हा वर्ग जोडलेल्या लेखातही वर्गात 'फ' करा. --संदेश हिवाळेचर्चा ०७:३३, २८ जानेवारी २०१८ (IST)

चालतय की, करतो Sureshkhole १३:१३, २८ जानेवारी २०१८ (IST)