वर्ग चर्चा:भारतीय विकिपीडिया सदस्य

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  वर्गीकरण ?[संपादन]

  या साच्याचे वर्गीकरण केले जाईल काय ?

  --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:१४, १५ मे २०११ (UTC)

  "साच्याचे वर्गीकरण" म्हणजे काय ? -- . Shlok talk . ०४:५२, १५ मे २०११ (UTC)
  कुठल्याही पानाचे - मग ते मुख्य नामविश्वातील लेखाचे पान असो, किंवा साचा असो किंवा एखादा वर्ग असो, माहितीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्याचे योग्य त्या वर्गात वर्गीकरण करणे आवश्यक आहे. मला या वर्गाचे वर्गीकरण म्हणायचे होते, चुकून 'साच्याचे वर्गीकरण' असे लिहिले. तुम्ही अन्य काही वर्गांची पाने धुंडाळलीत, तर तुम्हांला मी काय म्हणतोय, ते समजून येईल.
  --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:५३, १५ मे २०११ (UTC)