Jump to content

वर्ग चर्चा:भारतीय क्रांतिकारक

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी

या वर्गात सशस्त्र क्रांतीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या व्यक्तींचा समावेश असावा ना? हे बरोबर असेल तर या यादीतून आंबेडकर, फुले आणि तत्सम व्यक्ती यांची नावे वगळली जावीत असे माझे मत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:५५, २९ जून २०१८ (IST)Reply