वर्ग चर्चा:निष्क्रिय वायूंची संयुगे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठीत राजवायू असा शब्द असल्याचे माहीत नाही. अरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, निऑन, हेलियम या वायूंना मराठीत निष्क्रिय वायू म्हणतात....J (चर्चा) २३:४०, २१ मार्च २०१५ (IST)[reply]