वर्ग चर्चा:क्रिकेट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिकेटची सुरुवात ग्रेट् ब्रीटन मद्ये झाली. ज्या देशावर बिटीशांचे राज्य होते त्या देशात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतीय उपखंडात तर क्रिकेट हाच मुख्य खेळ आहे.

क्रिकेट संघ[संपादन]

क्रिकेट खेळणारे प्रमुख देश.

  • ऑस्ट्रेलीया
  • इग्लंड
  • भारत
  • पाकीस्तान
  • श्रीलंका
  • बांग्ला देश
  • दक्षिण अफ्रीका
  • केनीया
  • वेस्ट इंडीज
  • न्युझीलंड

क्रिकेट खेळाडु[संपादन]

कसोटी[संपादन]

एक दिवसीय सामने[संपादन]

क्रिकेट मधील विक्रम[संपादन]