Jump to content

वर्ग चर्चा:अकबराची दरबारातील नवरत्न

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Latest comment: १४ वर्षांपूर्वी by संतोष दहिवळ

सहसा वर्गीकरणात अनेक लेखांचा समावेश होत असल्यामुळे वर्गांची नावे समुच्चयदर्शक स्वरूपाची - आणि म्हणूनच अनेकवचनी - असतात. म्हणूनच अकबराच्या दरबारातील नवरत्नांविषयीच्या लेखांच्या वर्गीकरणासाठी वर्ग:अकबराची दरबारातील नवरत्न अश्या नावाचा वर्ग न बनवता; त्याऐवजी वर्ग:अकबराच्या दरबारातील नवरत्ने असे अनेकवचनी रूप वापरून समुच्चय दर्शवणार्‍या नावाचा वर्ग बनवावा. -संतोष दहिवळ १७:५४, २९ फेब्रुवारी २०१२ (IST)Reply