हा सुचालन वर्ग आहे. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही. ह्यात लेख नसणारीसुद्धा पाने आहेत आणि हा वर्ग आशयापेक्षा स्थितीनुसार लेखांना वर्गीकृत करतो. या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका. रिकामा असला तरी हा वर्ग वगळू नये.
मार्गक्रमण साचे जे विकिपीडियाच्या अंतर्गत सुचालनासाठी वापरण्यात येतात, जसे: (प्रक्रिया, पद्धती, स्वच्छता,वाद निवारण), ते लेख नामविश्वात कधीही वापरल्या जात नाहीत.
जर त्यात विकिपीडिया सुचालन प्रक्रिया नसेल तर,(जर तो माहिती व नीतीच्या पानांमध्येच मार्गक्रमण करतो), तर याचा पालक वर्ग वर्ग:विकिपीडिया अंतर्गत-मार्गक्रमण साचे किंवा, त्याच्या उपवर्गांपैकी एक,बघा.
दस्तावेजीकरणासाठी जोड:बहुविध दस्तावेजीकरण पानांमधील आंतरविन्यासासाठी वापरण्यात येणारी सामग्री (जसे: "हेही बघा" यादी) ही वर्ग:Documentation shared content templates या वर्गात जाते.
या वर्गात असलेली पाने ही या गोष्टींसाठी आहेत: मार्गक्रमण साचे.