Jump to content

वर्ग:हर्णे बंदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हर्णे हे महाराष्ट्र राज्यातील,रत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली शहराजवळील गाव असून येथे बंदर आहे.कोळी बांधवांची मुख्य वस्ती हे या बंदराचे वैशिष्ट्य असून येथील मासळीबाजार प्रसिद्ध आहे.

"हर्णे बंदर" वर्गातील लेख

या वर्गात फक्त खालील लेख आहे.