Jump to content

वर्ग:भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या शिफारसीवरून भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थांची स्थापना केली. या सर्व संस्था स्वायत्त सार्वजनिक उच्च शिक्षण संस्था आहेत.