वर्ग:भारतीय निवडणूक आयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
           संसदेने केलेल्या कायद्यानुसार निवडणूक आयोग कार्य करते. तसे घटनात्मक बंधन आहे. निवडणुकीची अधिसूचना जरी करण्यापासून ते सभागृहाचे पुनर्गठन करण्यापर्यंत सर्व अधिकार निवडणूक आयोगास आहेत. हे कार्य पार पडण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची आहे. हे काम त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. 
       
       मुख्य निवडणूक अधिकार्याची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे.त्याला पद्वरून दूर करण्याचा अधिकार मात्र राष्ट्रपतीला नाही. अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपतीच करतो. परंतु त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांची शिफारस आवश्यक असते.

उपवर्ग

या वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.

"भारतीय निवडणूक आयोग" वर्गातील लेख

एकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.