वर्ग:पुराभिलेख विद्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुराभिलेख विद्या या विषयात प्राचीन शिलालेख आणि ताम्रपट या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केला जातो.भारतीय इतिहासाच्या अस्सल साधनांचा अभ्यास या विद्याशाखेत केला जातो.[१]

  1. ^ गोखले शोभना,पुराभिलेखविद्या (१९७५)

"पुराभिलेख विद्या" वर्गातील लेख

एकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.