वर्ग:कुसुमाग्रजांचे साहित्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या  ‘ कणा ’ या कवितेचे भावनांतर

ओळखलंत का आज्जी मला पावसात आली कोणी

कपडे होते चुरगळलेले बॉबकट वरती पाणी

क्षणभर बसली नंतर हसली बोलली वरती पाहून

नात तुमची पाहुणी इतक्या वर्षांनी घरी आली

खेळकर तिच्या लीलांनी चारी खोल्यात नाचली.

शाळेत ती जाईल कशी ?  नोकरी माझी वाचेल कशी ?

घर भरले गोकुळ झाले पण

प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले आहे.

आजीने हसून बघताच, हसत हसत ती उठली

वृद्धाश्रम नको आता घरी चला आजी

चुकले माझे पण तुटला नाही मायेचा कणा

पाठीवरती हात ठेऊन नातीचे लाड करा.

-डॉ. स्नेहल तावरे 

"कुसुमाग्रजांचे साहित्य" वर्गातील लेख

या वर्गात फक्त खालील लेख आहे.