वर्ग:ऊर्जा अभियांत्रिकी
Jump to navigation
Jump to search
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
ऊर्जा अभियांत्रिकी,ज्यास ऊर्जा प्रणाली अभियांत्रिकी असेही म्हणतात, ही विद्युत अभियांत्रिकीची एक शाखा आहे. ही विद्युत ऊर्जेचे उत्पादन, पारेषण व वितरण याबाबतच्या विषयांची हाताळणी करते.त्यासोबतच ती, या अशा प्रणालीशी जोडलेल्या विद्युत उपकरणांबाबतही माहिती देते.जसे:जनरेटर्स,मोटर्स व रोहित्रे/अवरोहित्रे.