वर्ग:आकार
Appearance
प्रत्येक ठोस (टणक) अशा वस्तूला एक आकार असतो. आकार हा गोलाकार, चौकोन, त्रिकोणी इत्यादी प्रकारचा असतो. आकार हा भौतिकी शास्त्रा मधील खूप महत्वाचा भाग आहे.