Jump to content

वर्गजाणीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समाजविज्ञान आणि राज्यशास्त्रात, विशेषतः मार्क्सवादात, स्वतःच्या सामाजिक वर्ग व आर्थिक दर्जाबद्दल, त्या वर्गाच्या जडणघडण व हितसंबंधांबद्दल असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या समजुतदारीला वर्गजाणीव ही संज्ञा वापरली जाते.