Jump to content

वखार विकास व नियमण प्राधिकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वखार विकास व नियमण प्राधिकरण (इंग्रजी: Warehousing Development and Regulatory Authority, लघुरूप:WDRA) ही भारतातील वखार म्हणजेच वेअरहाउसींग क्षेत्रावर नियंत्रण, नियमण व विकासा करीता भारत सरकारद्वारे निर्मित स्वायत्त नियामक प्राधिकरण आहे.

  • वखार (विकास व प्राधिकरण) कायदा, 2007 अन्वये स्थापना.
  • संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
  • पारक्रम्य वखार पावती (Negotiable Warehouse Receipt)बाबत राष्ट्रीय धोरण या मार्फत राबविले जाते.
  • देशात वखारीचा व्यवसाय सुरू करण्यास प्राधिकरणाकडून अनुज्ञप्ती (Licence) प्राप्त कारवी लागते.

संकेतस्थळ

[संपादन]

[मराठी शब्द सुचवा]