कियांग वँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वँग कियांग या पानावरून पुनर्निर्देशित)

कियांग वॅंग (चीनी:王蔷; १४ जानेवारी, १९९२:त्यान्जिन, चीन - ) ही चिनी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.

वॅंग वयाच्या चौदाव्या वर्षी व्यावसायिक खेळाडू झाली.