कियांग वँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कियांग वँग (चीनी:王蔷; १४ जानेवारी, १९९२:त्यान्जिन, चीन - ) ही चिनी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

वँग वयाच्या चौदाव्या वर्षी व्यावसायिक खेळाडू झाली.