लॉस्ट अँड फाउंड
Appearance
लॉस्ट अँड फाउंड | |
---|---|
प्रमुख कलाकार | सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी |
संगीत | शुभंकर शेंबेकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २९ जुलै २०१६ |
|
गोल्डन गेट मोशन पिक्चर्स या बॅनरखाली विनोद मालगेवार निर्मित लॉस्ट अँड फाउंड हा मराठी चित्रपट आहे. स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर, मोहन आगाशे आणि मंगेश देसाई यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ऋतुराज धालगडे यांनी केले आहे.[१] 'लॉस्ट अँड फाऊंड' ही भिन्न मतांची प्रेमकथा आहे.[२]
कलाकार
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Spruha and Siddharth excited for their next outing - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत).
- ^ "Chocolate boy Siddharth Chandekar sports a suave look - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत)."Chocolate boy Siddharth Chandekar sports a suave look - Times of India". The Times of India.