लॉर्ड विल्यम बेंटिंक
Appearance
(लॉर्ड बेंटिंक या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख लॉर्ड जॉर्ज विल्यम बेंटिंक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लॉर्ड जॉर्ज विल्यम बेंटिंक (निःसंदिग्धीकरण).
लेफ्टनंट जनरल लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक (सप्टेंबर १४, इ.स. १७७४ - जून १७, इ.स. १८३९) हा ब्रिटिश सेनाधिकारी आणि राजकारणी होता.
हा १८२८ ते १८३५ दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल होता.
कौटुंबिक माहिती
[संपादन]बेंटिंक युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक आणि लेडी डोरोथी यांचा दुसरा मुलगा होता. डोरोथी डेव्होनशायरच्या ड्यूक विल्यम कॅव्हेंडिशची मुलगी होती.[१] लॉर्ड विल्यम बेंटिंकचे लग्न आर्थर ॲचिसन याची मुलगी लेडी मेरीशी इ.स. १८०३मध्ये झाले. त्यांना अपत्य झाले नाही.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b thepeerage.com