लॉरेन्स (कॅन्सस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॉरेन्स (कॅन्सस)
कॅन्ससमधील शहर
डग्लस काउंटी न्यायालय
डग्लस काउंटी न्यायालय
Official seal of लॉरेन्स (कॅन्सस)
Nickname(s): 
एलएफके,[१] लॅरीव्हिल[२]
Motto(s): 
राखेपासून अमरत्वाला[३]
कॅन्सस आणि डग्लस काउंटीमधील स्थान
डग्लस काउंटीचा नकाशा (legend)
डग्लस काउंटीचा नकाशा (legend)
गुणक: 38°57′35″N 95°15′51″W / 38.95972°N 95.26417°W / 38.95972; -95.26417गुणक: 38°57′35″N 95°15′51″W / 38.95972°N 95.26417°W / 38.95972; -95.26417[४]
देश अमेरिका
राज्य कॅन्सस
काउंटी डग्लस काउंटी
स्थापना १८५४
नगरपालिका स्थापना २० फेब्रुवारी, १८५८[५]
Named for एमस ए. लॉरेन्स
सरकार
 • प्रकार शहर समिती
 • महापौर कोर्टनी शिपली[६]
 • नगर व्यवस्थापक क्रेग ओवेन्स[७]
क्षेत्रफळ
 • एकूण ३४.९७ sq mi (९०.५७ km)
 • Land ३४.१४ sq mi (८८.४२ km)
 • Water ०.८३ sq mi (२.१४ km)
Elevation ९९१ ft (३०२ m)
लोकसंख्या
 (२०२० जनगणना)[१०][११]
 • एकूण ९४,९३४
 • Estimate 
(२०२१)[१२]
९५२५६
 • लोकसंख्येची घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
झिप कोड
६६०४४-६६०४७, ६६०४९
Area code(s) ७८५
सार्वजनिक वाहतूक लॉरेन्स ट्रांझिट
संकेतस्थळ lawrenceks.org

लॉरेन्स हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील मोठे शहर आहे. डग्लस काउंटी , कॅन्ससचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर राज्यातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. लॉरेन्स आय-७० महामार्गावर, कॅन्सस आणि वाकारुसा नद्यांच्या दरम्यान आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९४,९३४ होती. [१०] [११] कॅन्सस विद्यापीठ आणि हॅस्केल इंडियन नेशन्स युनिव्हर्सिटी ही दोन विद्यापीठे येथे आहेत.

शहराचा मध्यवर्ती भाग. कॅन्सस विद्यापीठाची इमारत टेकडीच्या वरच्या उजव्या बाजूला दिसते आहे.

लोकसंख्या[संपादन]

लोकसंख्येचा इतिहास
गणनावर्ष लोकसंख्या
१८६०१,६४५
१८७०८,३२०४०५.८%
१८८०८,५१०२.३%
१८९०९,९९७१७.५%
१९००१०,८६२८.७%
१९१०१२,३७४१३.९%
१९२०१२,४५६०.७%
१९३०१३,७२६१०.२%
१९४०१४,३९०४.८%
१९५०२३,३५१६२.३%
१९६०३२,८५८४०.७%
१९७०४५,६९८३९.१%
१९८०५२,७३८१५.४%
१९९०६५,६०८२४.४%
२०००८०,०९८२२.१%
२०१०८७,६४३९.४%
2021चा अंदाज९५,२५६[१२]८.७%
U.S. Decennial Census[१३]
2010-2020[११]
कॅन्सस नदीवरील यूएस ४० आणि यूएस ५९ पूल
लॉरेन्समधील अॅमट्रॅक स्टेशन

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "Behind LFK: The acronym created by local printmaker and KU alumna". kansan.com. University Daily Kansan. October 14, 2015. October 3, 2018 रोजी पाहिले.
 2. ^ E.g. "Larryville Life". LJWorld.com. Lawrence Journal-World. October 3, 2018 रोजी पाहिले.
 3. ^ "Lawrence: From Ashes to Immortality". Legends of America. July 3, 2018 रोजी पाहिले.
 4. ^ साचा:Cite gnis2
 5. ^ "Incorporated Cities Alphabetical with Dates" (PDF). Kansas Historical Society. Archived from the original (PDF) on December 16, 2018. May 24, 2019 रोजी पाहिले. List of Cities in Kansas and their incorporation dates. Lawrence is in the 2nd column on the 4th page.
 6. ^ "City of Lawrence Members". LawrenceKS.CivicWeb.net. iCompass. 2022. January 12, 2022 रोजी पाहिले.
 7. ^ "City Manager Staff".
 8. ^ "2019 U.S. Gazetteer Files". United States Census Bureau. July 24, 2020 रोजी पाहिले.
 9. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; gnis नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 10. ^ a b "Profile of Lawrence, Kansas in 2020". United States Census Bureau. Archived from the original on November 12, 2022. November 12, 2022 रोजी पाहिले.
 11. ^ a b c "QuickFacts; Lawrence, Kansas; Population, Census, 2020 & 2010". United States Census Bureau. Archived from the original on August 24, 2021. August 23, 2021 रोजी पाहिले.
 12. ^ a b "City and Town Population Totals: 2020-2021". United States Census Bureau. May 16, 2022. June 3, 2022 रोजी पाहिले.
 13. ^ United States Census Bureau. "Census of Population and Housing". October 24, 2013 रोजी पाहिले.