लेस्व्होस बेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेस्व्होस हे ग्रीसमधील एक बेट आहे. याचे इंग्रजी स्पेलींग लेस्बोस असे असले तरी याचा उच्चार लेस्व्होस असा आहे. इंग्रजी भाषेत लेस्बियन (समलिंगी स्त्रीया) हा शब्द या बेटावरून आलेला आहे.