लेक सिटी (कॉलोराडो)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील लेक सिटी शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लेक सिटी (निःसंदिग्धीकरण).
लेक सिटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील गाव आहे.[१] हिन्सडेल काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव गाव असलेल्या हिन्सडेलची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४०९ होती.
या गावाला जवळच्या लेक सान क्रिस्टोबाल या तळ्यावरून नाव दिलेले आहे.[२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ Bright, William (2004). Colorado Place Names (3 ed.). Big Earth Publishing. p. 100. ISBN 1-55566-333-8.