लेक्सिंग्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
लेक्सिंग्टन
Lexington
अमेरिकामधील शहर
लेक्सिंग्टन is located in केंटकी
लेक्सिंग्टन
लेक्सिंग्टन
लेक्सिंग्टनचे केंटकीमधील स्थान
लेक्सिंग्टन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
लेक्सिंग्टन
लेक्सिंग्टन
लेक्सिंग्टनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 38°01′47″N 84°29′41″W / 38.02972°N 84.49472°W / 38.02972; -84.49472

देश Flag of the United States अमेरिका
राज्य केंटकी
स्थापना वर्ष इ.स. १७८२
क्षेत्रफळ ४६९.५ चौ. किमी (१८१.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९७८ फूट (२९८ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ३,०५,४८९
  - घनता ३६४.५ /चौ. किमी (९४४ /चौ. मैल)
  - महानगर ४,८५,०२३
प्रमाणवेळ यूटीसी−०५:००
lexingtonky.gov


लेक्सिंग्टन हे अमेरिका देशाच्या केंटकी राज्यातील एक शहर आहे. केंटकीच्या उत्तर भागात वसलेले हे शहर येथील अनेक घोड्यांच्या तबेल्यांसाठी प्रसिद्ध आहे. २०१२ साली ३ लाख लोकसंख्या असणारे लेक्सिंग्टन अमेरिकेमधील ६२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: