Jump to content

लॅरी सँगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॅरी सँगर
जन्म १६ जुलै १९६८
राष्ट्रीयत्व अमेरिकी
ख्याती विकीपीडियाचे एक संस्थापक
संकेतस्थळ
http://larrysanger.org/

लॉरेन्स मार्क लॅरी सँगर (१६ जुलै, १९६८:बेलेव्ह्यू, वॉशिंग्टन राज्य, अमेरिका - ) हे विकिपीडियाच्या संस्थापकांपैकी एक आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]