लूप मोबाईल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लूप मोबाइल तथा बीपीएल मोबाइल ही भारतातील भ्रमणध्वनिसेवा कंपनी होती. २०१४मध्ये भारती एरटेलने ही कंपनी ७ अब्ज रुपयांना विकत घेतली.