Jump to content

लुडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Ludo; 英國十字棋; Lúdó; Ludo; Ludo; Ludo; لډو (لوبه); 英國十字戲; Ludo; लुडो; ルドー; Ludo; לודו; लुडो; లూడో; Ludo; লুডু; Ludo; Ludo; লুডু; Ludo; Reis ümber maailma; लुडो; Ludo; Ludo; Ludo; Ludo; Ludo; ludo; ലുഡോ; ಲೂಡೋ; ਲੂਡੋ; Ludo; لودو; людо; Ludo; gioco da tavolo; বোর্ড গেম; jeu de société; гульня на дошцы; joc de taula; board game; Brettspiel; jogo de tabuleiro; brætspil; ボードゲーム; brädspel; משחק לוח תלוי-מזל; bordspel; बोर्ड गेम; బోర్డుపై ఆడే ఆట; lautapeli; board game; brettspill; гра на спеціальній дошці; juego de tablero; Ludi
लुडो 
board game
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • board game
  • cross and circle game
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

लुडो हा एक मनोरंजक खेळ आहे.

हा एक घरगुती खेळ आहे. हा खेळ प्रामुख्याने लहान मुला-मुलींमध्ये प्रचलित आहे. हा खेळ जरी लहान वयोगटात प्रसिद्ध असला तरी ते सगळ्याच वायोगटातील लोक खेळतात. ह्या खेळासाठी निदान दोन आणि जास्तीत जास्त चार खेळाडू आवाश्यक असतात. आज हा खेळ भ्रमणध्वनी वरही उपलब्ध आहे.