फ्रान्सचा नववा लुई
Appearance
(लुई नववा या पानावरून पुनर्निर्देशित)
नववा लुई (एप्रिल २५, इ.स. १२१४ - ऑगस्ट २५, इ.स. १२७०) हा इ.स. १२२६पासून मृत्यूपर्यंत फ्रांसचा राजा होता.
हा लुई आठवा आणि कास्तियाची ब्लांच यांचा मुलगा असुन ह्यू कापेचा आठव्या पिढीतील वंशज होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील आठवा लुई |
फ्रांसचा राजा २९ नोव्हेंबर, इ.स. १२२९ – २५ ऑगस्ट, १२७० |
पुढील तिसरा फिलिप |