Jump to content

फ्रान्सचा आठवा लुई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुई आठवा, फ्रांस या पानावरून पुनर्निर्देशित)

आठवा लुई (५ सप्टेंबर, ११८७ - ८ नोव्हेंबर, १२२६) हा तेराव्या शतकातील फ्रान्सचा राजा होता. फिलिप पाचव्याचा मुलगा असलेल्या लुईने १२१४पासून लष्करी हालचालींमध्ये भाग घेउन अनेक लढाया जिंकल्या.

मागील
पाचवा फिलिप
फ्रान्सचा राजा
१४ जुलै, इ.स. १२२३ – ८ नोव्हेंबर, १२२६
पुढील
नववा लुई