Jump to content

लुइस साहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लुइस लॉरें साहा (८ ऑगस्ट, १९७८ - ) हा फ्रान्सचा ध्वज फ्रान्सकडून २० आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळलेला खेळाडू होता. याने फ्रांससाठी चार गोल नोंदविले.