Jump to content

लीला गोळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लीला गोळे या संतांवर परिचयात्मक पुस्तके लिहिणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी मुलांसाठीही पुस्तके लिहिली आहेत.

लीला गोळे यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • अलकनंदा (कादंबरी)
  • आजोबा (बालकथा)
  • आनंद ओवरी
  • आनंदवनभुवनी
  • गिरिधर नागर : संत मीराबाई (बालसहित्य)
  • चोखा भक्तीचा सोयरा
  • तुका म्हणे (बालसाहित्य)
  • गोदावरी (कादंबरी)
  • कैवल्य लेणं (आदि शंकराचार्यांचे चरित्र, कादंबरी)
  • देहूचा देहुडा
  • नामयोगी (कादंबरी)
  • नामाचा गजर (कादंबरी)
  • मंगळ्या (कथासंग्रह)
  • यदुराणा
  • समर्थ रामदास
  • वीरेंद्र (कथासंग्रह)
  • वैष्णव जन तो (कादंबरी)
  • शांतिब्रह्म (कादंबरी)
  • शेगावीचा योगीराणा
  • संतांच्या सहवासात
  • साई (कादंबरी)
  • श्री स्वामी राजा (कादंबरी)
  • ज्ञानराज माउली

लीला गोळे यांना मिळालेले पुरस्कार

[संपादन]
  • पुण्यातील स्नेहल प्रकाशनाच्या सर्वेसर्वा कै. अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी देण्यात येणाऱ्या स्नेहांजली पुरस्कार