लि बै

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लि बै (इ.स. ७०५ - इ.स. ७६२) हे चीनमधील ऐतिहासिक काळातील प्रसिद्ध कवी होते. तांग वंशाच्या राज्यकाळात लि बै व दु फु यांनी चिनी कवितेमध्ये महत्वाची भर घातली.