लिबोर सिओंको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लिबोर सियोंको या पानावरून पुनर्निर्देशित)

लिबोर सिओंको (१ फेब्रुवारी, १९७७:ओस्त्राव्हा, चेकोस्लोव्हाकिया - ) हा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताककडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीत खेळत असे.