Jump to content

ला सैबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ला सैबा
municipality of Honduras
स्थापना1872 संपादन
देशहोन्डुरास संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीअटलांटिडा विभाग संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानअटलांटिडा विभाग संपादन
भौगोलिक गुणक१५°४७′०″N ८६°४७′३०″W संपादन
जुळे शहरसांता अना म्युन्सिपाल्टी, ब्रोकेन ऍरो, कॅली, Tela, सॅन क्रिस्टोबल संपादन
Map
ला सैबा महापालिकेची इमारत

ला सैबा हे होन्डुरासच्या अतलांतिदा प्रांताचे राजधानीचे शहर आहे. हे शहर कॅरिबियन समुद्रात होन्डुरासच्या आखाताच्या किनारी आहे. याची स्थापना २३ ऑगस्ट, इ.स. १८७७ रोजी झाली. येथे आढळणाऱ्या सैबा वृक्षाचे नाव या शहरास देण्यात आले आहे. दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी येथे कार्निव्हल असतो. त्यावेळी २ लाख वस्ती असलेल्या या शहरात ५ लाख पर्यटक भेट देतात.