लास ॲनिमास (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शहराचे नगरगृह

लास ॲनिमास हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक वस्तीवजा गाव आहे. हे गाव बेंट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठी लोकवस्ती आहे.[१] २०१० च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या २,४१० होती.[२] हे शहर आर्कान्सा नदीवर वसलेले आहे. बेंट्स फोर्ट ही ऐतिहासिक गढी येथून जवळ आहे.

लास ॲनिमास काउंटी कॉलोराडोमधील वेगळी काउंटी असून ती लास ॲनिमास शहरापासून लांब आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): Las Animas city, Colorado". U.S. Census Bureau, American Factfinder. Archived from the original on February 12, 2020. September 26, 2013 रोजी पाहिले.