लास अमेरिकास आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लास अमेरिकास आंतरराष्ट्रीय विमानतळ (स्पॅनिश: एरोपोर्तो इंटरनॅसियोनाल लास अमेरिकास) (आय.ए.टी.ए.:SDQ, आय.सी.ए.ओ.:MDSD) हा डॉमिनिकन प्रजासत्ताकच्या सांतो दॉमिंगो शहराजवळचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.