लालाघाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लालाघाट हे भारताच्या असम राज्यातील छोटे गाव आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान येथे छोटा विमानतळ व वायुसेनातळ होता. कोहिमाच्या लढाईत ब्रिटिश सैन्याचा जपानी सैन्यावरील प्रतिहल्ला येथून सुरू झाला.