लालगुडी जयरामन
Appearance
लालगुडी गोपाल ऐयर जयरामन (१७ सप्टेंबर, १९३० - २२ एप्रिल, २०१३) हे भारतीय गायक आणि संगीतकार होते. कर्नाटक शैलीत गाणारे व व्हायोलिन वाजविणारे जयरामन यांना २००१मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |