लामा (प्राणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लामा दक्षिण अमेरिकेत आढळणारे उंट प्राण्याच्या उप जातींपैकी एक प्राणी आहे. हा दक्षिण अमेरिकेत असणाऱ्या अँडीझ पर्वतावर राहणारा मूल निवासी आहे.

बाह्य दुवे[संपादन]